गेल्या गुरुवारी बऱ्याच दिवसानी मी माझ्या आशियानात परतलो, बे़ख्वाबी विसण्यासाठी, निवांत झोप घेण्यासाठी, ताणतणावापासुन नजात (मुक्ती) मिळवण्यासाठी, तीन दिवसाची सुट्टी मजेत, ऐश करीत बितवण्यासाठी.
शुक्रवारी दिवसभर तसे फार गरम होत होते, अचानक सायंकाळी वारे वाहु लागले. वातावरणात सुखदता जाणवु लागली. कोठेतरी वळवाचा पाऊस छिडकावा करीत होता, तपन धरतीला थंडावत.
यही बहार है दुनिया को भुल जानेकी खुशी मनानेकी, ये प्यारे प्यारे नजारे ये थंडी थंडी हवा, ये हल्का हल्का नशा , ये कोयलोंकी सदा, निकलके आ गयी ऋतु मस्तीया लूटानेकी खुशी मनानेकी ( लता, रागरंग, रोशन).
क्या ऩजारा था डुबता हुवे सुरज का. मजा आ गया. (ह्याच ह्याच क्षणासाठी गिरीस्थानावर हजारो रुपये खर्च करुन आपण मनस्ताप भोगायला जातॊ. येथे हे सर्व विनामुल्य आहे . काश हि हवा आपण डबाबंद करुन हवे तेथे नेवु शकत असतो तर ?)
सोमवार आला, मोरु परत आपल्या जागी परतला खर्डेघाशी करायाला, कधीतरी केव्हातरी हे परत उपभोगण्यासाठी.
आमेन.
No comments:
Post a Comment