यही बहार है दुनीया को भुल जाने की खुशी मनानेकी|
ये प्यारे प्यारे नजारे, ये ठंडी ठंडी हवा, ये हल्का हल्का नशा, ये कोयलोंकी सदा, निकलके आ गयी रुत मस्तीयां लुटानेकी खुषी मनानेकी||
Saturday, November 24, 2007
घराला घरापण देणारी माणसे
प्रिय डी एस के ।
आपण केवळ घराला घरापण देणारी माणसे नाहीत , आपण त्याच बरोबर आम्हाला एक नवे आयुष्य देखील दिलेत। स्वताचे घर असावे ही भावना किती सुखद असते , ते सुख केवळ आपल्यामुळेच मला लाभले।
No comments:
Post a Comment